Arun V Deshpande

Inspirational

3  

Arun V Deshpande

Inspirational

अलक- वादळवाट

अलक- वादळवाट

1 min
171


नव्या घरातल्या पहिल्याच दिवशी

तिला कळून चुकले "ती इथे नकोशी आहे".

लाचारीचे जिणे नकोच बाहेर पडण्याचा तिचा आवेशपूर्ण निर्धार सगळ्यांना अनपेक्षित होता.

वादळी वातावरणात ती शांत होती .

मनातील वादळाला मात्र तिने दिशा दिली निरभ्र अवकाशात दृढ आत्मविश्वासाने नवी वाट चालण्यास ती सिद्ध झाली.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational