STORYMIRROR

Smita Phadatare

Action

2  

Smita Phadatare

Action

आणि मग वाटतं... आपण पारतंत्र्यात आहोत का..?

आणि मग वाटतं... आपण पारतंत्र्यात आहोत का..?

1 min
215

प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाचं मन वेगळं, प्रत्येकाचे दृष्टीकोन वेगवेगळे, प्रत्येकाचा त्याग वेगळा, प्रत्येकाचं डेडिकेशन वेगळं, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं, प्रत्येकाचं डिवोशन वेगळं, प्रत्येकाचे प्रेरणास्थान वेगळे, प्रत्येकाचे आदर्श वेगळे, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या, प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून हे जग वेगळं, प्रत्येकाला कोणत्या गोष्टीचं कौतुक तर कोणत्या गोष्टीचा तिरस्कार, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं...


मग का? काही जण आपल्याला सारखं सारखं सांगत असतात, हे कर, ते करू नकोस, असं कर, तसं करू नकोस, इथे जा, तिथे जाऊ नकोस, त्याच्याशी मैत्री कर, ह्याच्याशी करू नकोस आणि मग वाटतं...

आपण पारतंत्र्यात आहोत का..?


Rate this content
Log in

Similar marathi story from Action