ती आपली माणसं
ती आपली माणसं
1 min
372
आयुष्यकडे पाहताना, आयुष्याच्या वाटेवरून जाताना, तोल जाताच जे धीर देतात ती आपली माणसं.. काहीतरी झाल्यानंतर उगाचच काही झालं नाही असं म्हणून, नंतर स्वतःच हे ऐक की असं बोलणारी ती आपली माणसं.. ज्यांना दोन दिवस जरी कॉल, मेसेज नाही केला तर कुठं गायब आहेस असं विचारणारी ती आपली माणसं.. आपसुकच डोळ्यांत पाणी आल्यानंतर जी ओठांवर हसु निर्माण करतात ती आपली माणसं.. जी खरंखोटं करत नाहीत ती आपली माणसं..
