Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Smita Phadatare

Others


1  

Smita Phadatare

Others


आयुष्यात...

आयुष्यात...

2 mins 130 2 mins 130

आपण शांत का राहतो? आपल्या मनाला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. म्हटलं तर माहिती आहे आणि म्हटलं तर माहिती नाही. प्रश्नामागून प्रश्न येत असतात पण उत्तरं मात्र सापडत नाहीत, गोंधळ उडायला लागतो प्रश्नांचे उत्तर का मिळत नाही या वाक्यावरून? तर आपण शांत का राहतो कोणी सांगितलं म्हणून की नको कोणी सांगायला कशाला हवं स्वतःला वाटतं म्हणून शांत राहायचं की परिस्थितीमुळे की परिस्थितीसाठी. वाटतं आपण शांत नको राहायला पण वाटतं शांत राहणंच योग्य आहे. कधीपर्यंत आपण शांत राहायचं? हे सर्व कुठे कोणासमोर बोलायचं? खूप सारे प्रश्न आहेत... विश्वास कोणावर ठेवायचा; परिस्थितीमुळे बदलणाऱ्या माणसांवर की परिस्थितीच बदलणाऱ्या माणसांवर?? आयुष्यात एखादीच व्यक्ती असते, ती आपल्याला समजून घेत असते, समजून सांगत असते. एखाद्या परिस्थितीत काय करावं काय करू नये हे आपल्याला उदाहरणार्थसोबत सांगत असते. ती व्यक्ती आपली प्रेरणा असते, आपलं धाडस असते Energy असते. आणि सर्वात महत्त्वाचा सल्ला नेहमी देत असते; आपण स्वतः कधी कोणाला त्रास द्यायचा नाही आणि आपल्याला कोणी त्रास दिला तर त्याला सोडायचं नाही..पण हे सगळं परत परत सांगणारी व्यक्तीच जर आपल्याला सोडून गेली तर काय करायचं??? आयुष्यभर आपण हाच विचार करत असतो की लोकांना काय वाटेल, लोक काय म्हणतील, या वाक्यामुळे शांत राहावे लागतं असं वाटतं कधी कधी पण नेमका विचार केल्यानंतर वाटतं की पूर्ण आयुष्य निघून गेल्यावर तेव्हा कळते की कोणीच काहीच विचारच करत नव्हतं... कित्येक लोकांची स्वप्ने या एका वाक्यामुळे अपुरी राहतात..लोक आपल्यासोबत आपल्या सुखात असतात पण दुःखात कोण कोण असतात ते शोधण्यात आयुष्य खर्ची पडतं. आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि त्या परिस्थितीत अडकलेला माणूस वाईट ठरत जातो जे आपल्याला वाईट ठरवतात, Heart करतात ना कधी सोबत नसतात पण त्यांच्या सोबत असायला पाहिजे होतो असं त्यांना खूप वाटतं.. तेव्हा खूप उशीर झालेला असतो, त्यांना इतकंच सांगायचं.... I am never cry for you, you heart me.... Just smile and says thank you for the giving me chance and find out someone better than you....

#Smitaraje


Rate this content
Log in