Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Smita Phadatare

Others


3  

Smita Phadatare

Others


तेरे साथ गुजरा हुआ लम्हा.. 😘

तेरे साथ गुजरा हुआ लम्हा.. 😘

2 mins 211 2 mins 211

आयुष्याच्या प्रत्येक पावलांवर भेटणाऱ्या व्यक्तीमध्ये एखादी व्यक्ती असतेच खास. त्या व्यक्तीचं आपल्यावर रुसणं आपल्याला मान्य नसतं पण आणि असतं पण. आपल्या आयुष्यात काहीतरी घडलंय हे त्या व्यक्तीला लगेच समजतं, ते कसं माहीत नाही. पण आपण जर त्या व्यक्तिसमोर रडत रडत काहीतरी सांगत असेन तर ती व्यक्ती आपल्याला मिठीत घेऊन रडू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत कायम. तु का रडत आहेस?? जे झालं ते झालं. पण 'मी तुझ्यासोबत कायम आहे' हे लक्षात ठेव.

त्या व्यक्तीसोब आपलं बोलणं नाही झालं तर आपल्याला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. ती व्यक्ती आपल्याला नेहमी समजून घेत असते कारण त्या व्यक्तीसोबत आपण प्रामाणिक असतो हे त्या व्यक्तीला माहिती असतं. आणि म्हणून त्या व्यक्तीची साथ कायम आपल्या सोबत असते. ती व्यक्ती म्हणजे आपल्या आयुष्याची सपोर्ट सिस्टीम असते. त्या व्यक्तीचं आणि आपलं असं काही नातंही नसतं पण म्हटलं तर बहीण-भावा सारखं असतं, म्हटलं तर फुल आणि सुगंधासारखा असतं, म्हटलं तर सुई आणि धाग्यासारखं असतं आणि म्हटलं तर शब्दात न सांगता येणारं नातं असतं.

आपण कितीही दूर गेलो तर Miss you या शब्दात व्यक्त न करता येणार नातं असतं ते. एखाद्या व्यक्तीला आपण किती ओळखतो हे त्या व्यक्तीकडे पाहिल्यावर समजतं. ती व्यक्ती कधीही खरं खोटं करत नसते. ती व्यक्ती आपल्या जगण्याची सवय असते. शाळा-कॉलेजचे किस्से सांगत असताना सारखं सारखं  हसणारी व्यक्ती ती असते. आणि मग काॅलेजच्या दुनियेत कसं जगावं हेही तीच व्यक्ती सांगत असते. काॅलेजमध्ये एखाद्याने प्रपोज केल्यानंतर तूच माझी प्रेयसी, असं सांग तु. लक्षात ठेव हे, हा का? 

त्या व्यक्तीसोबतचा सहवास नेहमी हवाहवासा वाटतो आणि मग सारखं सारखं त्या व्यक्तीला सांगावसं वाटतं तेरे साथ गुजरा हुआ लम्हा जब भी याद आयेगा इस जनम के बाद भी तेरा खयाल लायेगा अगर बाकी बार बार जिंदगी में खुदा पूछे तो ये दिल तुझसे दोस्ती करना हरबार चाहेगा.. I am always missing this days, I was spent with time.. At everyday at every moment


Rate this content
Log in