STORYMIRROR

Yogesh Khalkar

Classics Others

3  

Yogesh Khalkar

Classics Others

विसावा दिवस

विसावा दिवस

1 min
11.4K

उजाडला आजचा विसावा दिवस 

कोरोनाने गाठला जगात कळस 

सर्व जग झाले मुकंमुकं 

गावं शहरं दिसती ओकंबोकं 


कोरोना शिकवी माणसाला माणूसपण 

कोणी नाही मोठा लहान    

घाबरू नका तुम्ही आता 

कोरोनाच्या भयंकर संकटात 


उद्या होईल नवी पहाट 

दूर होईल हे सावट  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics