Pavan Kamble
Abstract
ज्या ठिकाणी मी माझ्या मनातील
भावना मांडून माझं मन मोकळं करू शकतो ते एकमेव ठिकाण...
सखे
पाणी
एकदा
चंद्र
लेखणीची
थेंबा थेंबात
पाहून तुजला
दुष्काळ...
कळी
गुलाब
थरथरत्या अधरांचा कंपितसा स्वर.. शेकोटीच्या अंगी भरलेला ज्वर..!! थरथरत्या अधरांचा कंपितसा स्वर.. शेकोटीच्या अंगी भरलेला ज्वर..!!
आज ही भेटायला तो, आधी सारखाच येतो. आई सारखी माया लावतो, बाबा सारखा रागवतो. आज ही भेटायला तो, आधी सारखाच येतो. आई सारखी माया लावतो, बाबा सारखा रागवतो.
अंधार भरल्या खोलीत तोच एक कवडसा....॥ अंधार भरल्या खोलीत तोच एक कवडसा....॥
जागोजागी विरलेला नक्षीदार पदर..!! जागोजागी विरलेला नक्षीदार पदर..!!
खेळ करीतसे भूवरी ऊन पावसाचा वरचेवरी। सृष्टीला न्हाऊ घालण्या कोसळवितो पाऊस सरी।। खेळ करीतसे भूवरी ऊन पावसाचा वरचेवरी। सृष्टीला न्हाऊ घालण्या कोसळवितो पाऊस सरी...
होते माझे,कसे निसटले, एक एकटे जगणे झाले ! होते माझे,कसे निसटले, एक एकटे जगणे झाले !
जादूच्या नगरीतून आलेल्या 'ती'चे वर्णन करणारी रचना जादूच्या नगरीतून आलेल्या 'ती'चे वर्णन करणारी रचना
नविन पिढीचा विचारांचा असतो एक कट्टा ज्येष्ठांनी लावू नका त्यांना बट्टा नविन पिढीचा विचारांचा असतो एक कट्टा ज्येष्ठांनी लावू नका त्यांना बट्टा
निसर्गाचे चित्र रेखाटणारी रचना निसर्गाचे चित्र रेखाटणारी रचना
व्यवहार ही असा असतो का पायथा गोरस येथे बसावा व्यवहार ही असा असतो का पायथा गोरस येथे बसावा
एक अमूर्त रचना एक अमूर्त रचना
विचार मनातील सर्व खुलवती निर्मिती नव नवीन काव्य माला विचार मनातील सर्व खुलवती निर्मिती नव नवीन काव्य माला
ओथंबून माळलेला सखा पाऊस पहिला ओथंबून माळलेला सखा पाऊस पहिला
अलवार मऊ, रेशीमस्पर्श घेऊन माझ्या अंगोपांगी झुलतयं... अलवार मऊ, रेशीमस्पर्श घेऊन माझ्या अंगोपांगी झुलतयं...
साहवेना सुख म्हणोनी नेत्र मिटले साहवेना सुख म्हणोनी नेत्र मिटले
तरी का नाही तु सोबती? तरी का नाही तु सोबती?
संगीताचा साज चढविता गीताचे गाणे झाले संगीताचा साज चढविता गीताचे गाणे झाले
गाभाऱ्यातला देव गाभाऱ्यातला देव
होईलच शेवट .... असूरी दहशतीचा ....! होईलच शेवट .... असूरी दहशतीचा ....!
आपण काय काय लिहू शकतो याबद्दल एका प्रेयसीने लिहिलेली रचना आपण काय काय लिहू शकतो याबद्दल एका प्रेयसीने लिहिलेली रचना