STORYMIRROR

मधुराणी थळे

Romance

3  

मधुराणी थळे

Romance

वाटणं

वाटणं

1 min
11.9K

तुला काय वाटेल म्हणून

माझं वाटणं बाजूला रहातंय,

दोन धाग्यांचं आयुष्य

एका सुईत ओवू पाहतंय.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance