NIKHITA DAKHORE
Horror Romance
वाचून तुझ्या चारोळ्या
जाते मी अनेकदा भारावून...
वाचत बसते त्यांना मग
माझं लिहायचं जाते राहून...
तुझं माझं नात...
मैत्री असावी
रक्ताच्या पली...
नको लुबाडणारे...
तुझ्या माझ्या...
आनंदाच्या गाव...
शब्दांच्याच ब...
मैत्री तुझी म...
मैत्रीच्या गा...
कवच बसवू आपण
गूढ कविता गूढ कविता
नदीवर पूल तर नाही बांधला, नदीवर चालणारी ही कोण आहे. काय झालं घाबरला का? नदीवर पूल तर नाही बांधला, नदीवर चालणारी ही कोण आहे. काय झालं घाबरला का?
नि:शब्द करणारी अप्रतिम कविता नि:शब्द करणारी अप्रतिम कविता
अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना
उत्कृष्ट अप्रतिम काव्य रचना उत्कृष्ट अप्रतिम काव्य रचना
अंगावर शहारे आणणारी भय काव्य रचना अंगावर शहारे आणणारी भय काव्य रचना
राख होऊन मातीत मिसळणार वाऱ्याच्या झूळकीत धुळ होऊन उडणार राख होऊन मातीत मिसळणार वाऱ्याच्या झूळकीत धुळ होऊन उडणार
सारेच आवडते मला, रोजचे नवीन बहाणे सारेच आवडते मला, रोजचे नवीन बहाणे
आता सारे मिळून विनवणी करू देवाला, पुन्हा आनंदी निरोगी जीवन लाभो साऱ्यांना आता सारे मिळून विनवणी करू देवाला, पुन्हा आनंदी निरोगी जीवन लाभो साऱ्यांना
नाही प्यायला पाणी, गुराढोरांना चारा, कशी पेटवावी चुल,डोळा लागल्या धारा. नाही प्यायला पाणी, गुराढोरांना चारा, कशी पेटवावी चुल,डोळा लागल्या धारा.
सगळेच आता भितात, भकास पडला वाडा सगळेच आता भितात, भकास पडला वाडा
तुमच्या सुखापायीच मी जातोय सोडून सारं तुमच्या सुखापायीच मी जातोय सोडून सारं
कोरोना पसरत नाही तो पसरविला जातोय, माणूसच माणसाचा उगीच जीव घेतोय. कोरोना पसरत नाही तो पसरविला जातोय, माणूसच माणसाचा उगीच जीव घेतोय.
तेव्हाच मिळेल आम्हाला भयापासून मुक्ती तेव्हाच मिळेल आम्हाला भयापासून मुक्ती
उगाच काहुर माजते मनात उगाच काहुर माजते मनात
तुफान वादळं उठवणारी धडधड काळजात....... तुफान वादळं उठवणारी धडधड काळजात.......
अस होते भूताटकी घर त्या वसाण घराची महती खरी! अस होते भूताटकी घर त्या वसाण घराची महती खरी!
जंगलात आवाज थरारला पांड्या भयंकर ओरडला जंगलात आवाज थरारला पांड्या भयंकर ओरडला
काय सांगू कहाणी हो माझ्या घाबरट मनाची कित्येकांच्या तोंडून मी ऐकली होती गोष्ट भुताची काय सांगू कहाणी हो माझ्या घाबरट मनाची कित्येकांच्या तोंडून मी ऐकली होती गोष्ट...