STORYMIRROR

Sandip Uge

Tragedy

3  

Sandip Uge

Tragedy

तूच सांग देवा..!

तूच सांग देवा..!

1 min
171

भुकेल्याला अन्न.... देते का रे तूच सांग देवा..! देवा?

नागड्याला वस्त्र.... देते का रे देवा?

थोडी तरी दया आहे का रे तुझ्यात

शासन शेवटी तुझेच ना रे देवा?


का जागत नाही घोर्र अश्या झोपेतून

बघ तुझ्या नावाची लूट डोळ्यातून..!


दानपात्र तुझेच आता सैल कर जरा 

भूकेल्याला नागड्याला आपुलकीचा आधार दे जरा


काही ढोंगी म्हणताय...

निर्वासितांनी पण थोडं दान पुण्य करावे

देव उघड्यावर आहे त्याला मंदिर बांधावे,


तूच सांग देवा, तुला भक्तांची काळजी नाही का?

आपले पोट भक्तांचे पोट, पोट पोट नाही का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy