Sagar Laholkar
Action Thriller
धो धो तू बरसावे
माझ्या प्रेमाच्या ओळीत
प्रेमाचे नवे अंकूर फूटावे
माझ्या प्रत्येक चारोळीत
गंध पसरून व्हावे
अंग अंग रोमांचित
जितकी दूर तू
तितकीच खोल असावी... काळजात
गंध प्रेमाचे
खरा चेहरा
आठवणी
मनाची गोष्ट
हायकू - दूर
आठवणीच गाव
दोन शब्द
पान
तू टाळत गेली
वंदन महामानवाला ' पुष्पाग्रज ' कोटी कोटी वंदन माझे वंदन महामानवाला ' पुष्पाग्रज ' कोटी कोटी वंदन माझे
शेवंताच्या शिक्षणासाठी एक वडील गडबड करत आहेत, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी संधी मिळवू इच्छिता? शेवंताच्या शिक्षणासाठी एक वडील गडबड करत आहेत, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी संधी म...
हसता हसता रडतो, जीवनाची अशी कहाणी. व्हायचं ते होईल, मीही तयार आहे. हसता हसता रडतो, जीवनाची अशी कहाणी. व्हायचं ते होईल, मीही तयार आहे.
जीवन अनित्य आहे, आणि शांतता फक्त अंत:करणातच मिळवता येते. संतांच्या शिकवणीनुसार, अंतःप्रकाशाच्या शोधा... जीवन अनित्य आहे, आणि शांतता फक्त अंत:करणातच मिळवता येते. संतांच्या शिकवणीनुसार, ...
माळ्यावरच्या बंगल्यात घेऊन चला, तिथे फोडतो बिंग सारे , गावक-यांनो सावध होऊन,भुताटकीचे प्रकार जाणून ... माळ्यावरच्या बंगल्यात घेऊन चला, तिथे फोडतो बिंग सारे , गावक-यांनो सावध होऊन,भुत...
कारण किती वर्ष होऊन गेली स्वतंत्र होऊन देशाला... एवढ्या वर्षात तो विकास म्हातारा होऊन गेला असता.. कारण किती वर्ष होऊन गेली स्वतंत्र होऊन देशाला... एवढ्या वर्षात तो विकास म्हातार...
छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा सांगणारी अप्रतिम रचना छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा सांगणारी अप्रतिम रचना
हृदय पिळवटून टाकणारी अप्रतिम कविता हृदय पिळवटून टाकणारी अप्रतिम कविता
एका बलात्काराच्या घटनेचे कविमनाने घेतलेला वेध एका बलात्काराच्या घटनेचे कविमनाने घेतलेला वेध
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची गाथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची गाथा
चारोळी, वाचन, फोनचा अडथळा चारोळी, वाचन, फोनचा अडथळा
खात्री करून घेतली सूर्याने आणि पुन्हा गरजला आहे कोण या सूर्यमालेत जो आव्हान देईल मजला? खात्री करून घेतली सूर्याने आणि पुन्हा गरजला आहे कोण या सूर्यमालेत जो आव्हान देई...
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे गाऱ्हाणे ठणकावून मांडणारी कविता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे गाऱ्हाणे ठणकावून मांडणारी कविता
समानतेचा हक्क आहे तिचा झेप घेऊन स्वप्न साकारेल, झुगारुन सारी बंधने स्वच्छंदी स्वातंत्र्याचे ती बं... समानतेचा हक्क आहे तिचा झेप घेऊन स्वप्न साकारेल, झुगारुन सारी बंधने स्वच्छंदी ...
सद्यस्थिती सद्यस्थिती
पाणीवापराचं करा नियोजन थेंबाथेंबाचं करा हो जतन आता तरी बदला चुकीची निती || पाणीवापराचं करा नियोजन थेंबाथेंबाचं करा हो जतन आता तरी बदला चुकीची निती ||
भेकडांचा देश उरला, पराक्रमी नाही कोणी उरला भेकडांचा देश उरला, पराक्रमी नाही कोणी उरला
शिक्षणाची झालेली हेळसांड शिक्षणाची झालेली हेळसांड
गाडगेबाबा यांचा कानमंत्र गाडगेबाबा यांचा कानमंत्र
पुरुषाने साद घातली अआहे बलात्कार थांबविण्यासाठी पुरुषाने साद घातली अआहे बलात्कार थांबविण्यासाठी