STORYMIRROR

Pallavi Patil

Romance

3  

Pallavi Patil

Romance

तू सोबत असताना

तू सोबत असताना

1 min
1.3K

तू सोबत असताना

आयुष्य एक सुखकर प्रवास वाटतो,

हवाहवासा भास वाटतो,

मनातल्या कुपीत जपलेल

पिंपळाचं पान वाटतंं,

मन कधी बेधुंद

तर कधी बेभान वाटतं,

दाट धुक्यात

उबेची साथ वाटतं,

जणू,

उनाड मनमोकळं एक रान वाटतं,

खरंच तू सोबत असताना आयुष्य किती छान वाटतं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance