STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

2  

Jaishree Ingle

Tragedy

तुझ्याविना

तुझ्याविना

1 min
345

आता 

पुढे काय होईल 

तुझ्याविना का रे मला कोणी 

चोरून नेईल 

मी माझे सारे संबंध होते 

तुझ्याशी जोडले 

दूर होऊन तुझ्यापासून मी रे 

आज खूप रडले...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy