STORYMIRROR

Sanjay Ronghe

Romance

3  

Sanjay Ronghe

Romance

तुझ्याविना मी जगेल का रे

तुझ्याविना मी जगेल का रे

1 min
167

दे सोडून तू क्लेश सारे

तोडून ये तू सारे पहारे ।

कळेल तुज माझे इशारे

दूर तू गेलास का असारे ।

रात्री आकाशी चन्द्र तारे

झुळ झुळ वाहती गार वारे ।

झोप येईना तुझ्या विना रे

स्वप्नात छळतो मज तू कारे ।

त्या वाटेवरती लक्ष सारे

छळू नको मज आता तू रे ।

ये परत तू असेल जसा रे

तुझ्या विना मी जगेल का रे ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance