STORYMIRROR

Geeta Ghatge Patil

Classics

3  

Geeta Ghatge Patil

Classics

तुझेच सूर

तुझेच सूर

1 min
161

रोखीले मी श्वास माझे

अन जराशी थांबले


त्या तिथे पायरीशी

पाऊल माझे थबकले


मिटले डोळे आपसूकच

 अन तल्लीन मी जाहले


अंतरीच्या गाभाऱ्यातून

तुझेच सूर उमटले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics