STORYMIRROR

Pavan Kamble

Romance

3  

Pavan Kamble

Romance

तुझा कान्हा

तुझा कान्हा

1 min
180

मी तुझा कान्हा तू माझी राधा

आहे आपल्या प्रेमाचा नाजूक हा धागा...

मनाला आहे माझ्या तुझ्या मनाची ओढ

आहे आपलं प्रेम अमृततुल्याहूनही गोड...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance