तु
तु
असलीस तु, नसलीस तु....
तरी या मनात का दिसलीस तु....
हसलीस तु अन् रुसलीही थोडी...
तरी ह्या हृदयात का भरलीस तु...
असणे तुझे सोबत नेहमी, का वाटे मला जणू वसंत ऋतू...
या ऋतुमधली गोड कळी अन् माझ्या आनंदाची पालवी तु...
भास तु, आभास तू...
माझ्या जगण्याचा श्वास तु...
तूच तू आणि फक्त तू...
माझ्या जीवाची दोर तु...

