ट्रॅफिक जाम
ट्रॅफिक जाम
नेहमीचाच हा प्रश्न आहे
रस्ता बंद ट्रॅफिक जाम आहे ।
रिकामे रस्ते सांगा कुठे आहे
तासंतास सारेच इथे उभे आहे ।
घाई असो वा रिकामपण
गर्दीच इतकी झाली आहे ।
माणसाच्या अंगावर येतात माणसं
जागाच कुठे उरली आहे ।
