STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

तक्रार...

तक्रार...

1 min
295

तक्रार नाही माझी यापुढे जीवनात,          

थोडी तडजोड साेसावी मनात        

तक्रार करता पुढे गुंता हा वाढताे,          

प्रश्न हा एेरणीचा तिथल्या तिथे सडताे   

तक्रार करण्यापेक्षा साेडण्याकडे द्या लक्ष, 

विचलित हाेवू देवू नका कामाचा हा अक्ष

तक्रारवजा सूचना घ्याव्या तुम्ही लक्षात, 

सारख्या नकारात्मक वावरू नका जगात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational