STORYMIRROR

Abhishek Ishwar Mohurley

Romance

3  

Abhishek Ishwar Mohurley

Romance

तीची आठवण

तीची आठवण

1 min
571


शांत संध्याकाळ तिची आठवण मला देयी,

अश्रुंना मात्र नयनांतुन ओघळायची घाइ,

मनाला दिलासा तो तिच्या चलचित्रांचा,

जणू भासवे सहवास तिचा या भाभळ्या मनाला!


होता रात्र तिच्या स्वप्नांची चाहुल लागावी,

स्वप्न सुरू होता ती पुन्हा अद्रूष्य व्हावी,

स्वप्नांच्या चुराड्याची सवय होती रोजची,

पण तिला कुठे माझ्या मनाची काळजी!


Rate this content
Log in

More marathi poem from Abhishek Ishwar Mohurley

Similar marathi poem from Romance