STORYMIRROR

Shivam Madrewar

Classics

4  

Shivam Madrewar

Classics

ती

ती

1 min
423

कधी धारण करतोस वेगवेगळे आकार,

विजेसोबक खेळताना विसरतोस तु मुळाक्षरांचे उकार,

तु आल्यावर कुठे हरवतात रे ही तारे,

तुला पाहताच वेगाने धावतात ही वारे.


मावळत्या सुर्याचा सुर्यप्रकाश तु अडवतो,

इंद्रधनुची कमान उभा करुन त्यांचे दर्शन घडवतो,

तु आकाशात येताच काळोख पसरतो,

आभाळा, रुप तुझे असे; चंद्रही तुझ्या प्रेमात पडतो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics