STORYMIRROR

Deepti Naykodi

Inspirational

3  

Deepti Naykodi

Inspirational

ती नदी!!!

ती नदी!!!

1 min
301

शांत, संथ वाहणारी ती,

तिला कधी कोणी पुसलेच नाही.

पण एकटे वाटणार्‍या त्या मनाची,

तिने साथ कधीच सोडली नाही.


न मागताही खूप काही देणारी ती,

तिने मनात अपेक्षांचं बीज मात्र रोवले नाही.

पण कायम देणाऱ्या तिच्या हातांची,

घेण्यासाठी ओंजळ कधी झालीच नाही.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational