STORYMIRROR

Janhavi Sawant

Inspirational

2  

Janhavi Sawant

Inspirational

स्वप्ने...

स्वप्ने...

1 min
219

सोडवताना जीवनाचा लसावी - मसावी...


त्यासाठी आधी कंबर असावी...


मनी सदा ती पूर्ण करण्याची जिद्द वसावी...


मग आली संकटे तरी ती धैर्याने सोसावी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational