Janhavi Sawant
Others
एकटी पडले जेव्हा मी....
होती सोबत माझ्या ती..
बोलत नसली जरी...
आपलीशी होती खरी...
सोबती माझ्या पावलो - पावली....
ती तर होती माझीच सावली.......
स्वप्ने...
सावली....