स्वप्न (चारोळी)
स्वप्न (चारोळी)
1 min
860
आयुष्यात जे स्वप्न पाहिलं आहे,
ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कर.
एक वेळेस हार चालेल,
पण त्याचाच पाठलाग कर.