STORYMIRROR

Adv Vikas kute

Tragedy

2  

Adv Vikas kute

Tragedy

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
82

पायातील घुंगरांची ही सुंदर बेडी, 

चिखलाच्या दलदलीत फसली एक वेडी.

नाचणारीन मी नवरीसम नटले, 

परि या जीवनी सारे वासनेचे भक्षकच भेटले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy