STORYMIRROR

Krushna Namdas

Inspirational

3  

Krushna Namdas

Inspirational

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
197

तूच आहे जिजाऊ,

तूच आहे झाशीची *राणी*,

किती सांगू तुझ्याबद्दल

तूच आहे सर्वांची *जननी*


जन्म घेऊन एका *घरी*

संसार थाटते दुसऱ्या *दारी*,

तिच्या स्त्री शक्ती च्या बळावर

प्रकाश देते *घरोघरी*


नाही स्वतःचा विचार करत

दूसऱ्यांसाठी *जगणं*,

स्वतःच मन मारून 

*कुटुंबाला* खूष *करणं*


किती सांगू तुझी *गाथा*

तूच आहे जगाची *माता*,

तुझ्याविना जगामध्ये सर्व काही 

अपूर्ण आहे *आता*...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational