STORYMIRROR

Jyoti Jaldewar

Classics

2  

Jyoti Jaldewar

Classics

सोयरा म्हणे पती

सोयरा म्हणे पती

1 min
14.7K


सोयरा म्हणे पती । मनीं आली बाइची खंती ॥१॥

चोखा सोयरा कर्ममेळा । भेटूं आले त्या निर्मळा ॥२॥

झाली निर्मळेची भेंटी । सोयरा पायीं घाली मिठी ॥३॥

धन्य बाई मेहुणपुरीं । म्हणे चोख्याची महारी ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics