सोलणाऱ्या
सोलणाऱ्या
दिलं आहे तुला कोणी इतकं दुःख
जखमा रडू लागल्या मिळेना सुख
स्वत:च्या भावना तू हाताने सोलणाऱ्या....
जखमा खोट्या तू नेहमी बोलणाऱ्या
जगाला तू लांबून नमस्कार करणाऱ्या......
जगण्याचे सारे विझले आहेत दिवे
कोण तुझे आपले कोण तुला हवे
सारेच आपले असं तू समजून घेणाऱ्या....
