STORYMIRROR

Poonam Poonam

Romance Abstract

2  

Poonam Poonam

Romance Abstract

संगीनी

संगीनी

1 min
2.9K


या नयनात तूझे तेज आहे

या मनात अजूनही तुज्या प्रेमाचा वर्षाव आहे

या श्वासात अजूनही तुज्या प्रीतीचा गंध आहे

खांद्यावर डोक ठेव माज्या घे दोन क्षणांचा विसावा

दुःख तुझे विरुनी जाइल हात हाती असावा

येता घटिका निरोपाची

तू भिडवावी विरहाची नजर

तुज्या निरागस प्रश्नांना द्यावे मी अश्रुंचे उत्तरं

तू अवकाशिचा चंद्र मी दिगंताची चांदनी

प्रत्येक वाटेवर सोबत असेल तुजी ही संगिनी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Poonam Poonam

Similar marathi poem from Romance