संघर्ष
संघर्ष
रोज वर्तमानपत्रा मध्ये
ऐक तरी छापून येते
पोरींना छेडखाणी ची बातमी
अश्या विकृति असलेल्यानां
चांगलाच ठेचल पाहिजे
अरे असं कृत्य करताना
जरा लाज वाटली पाहिजे
माझी ताई उठ तू आता
तुलाच संघर्ष करायचंय
हो तू झाशीची राणी,रणरागिणी.
