शिवराज्याभिषेक...( चारोळी.)
शिवराज्याभिषेक...( चारोळी.)
महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे
जणू त्यावेळचा स्वातंत्र्य सोहळा !
याची डोळा पाहण्या रायगडी
जमलाय अवघा सारा मावळा...
महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे
जणू त्यावेळचा स्वातंत्र्य सोहळा !
याची डोळा पाहण्या रायगडी
जमलाय अवघा सारा मावळा...