STORYMIRROR

Pavan Kamble

Tragedy Others

3  

Pavan Kamble

Tragedy Others

शेतकरी

शेतकरी

1 min
265

शेतकरी राजा साऱ्या जगाची भूक भागवितो..

आपली झोळी रिकामी ठेऊन नेहमीच इतरांची झोळी भरीत असतो...

उपास-तापास नसूनही तो रोजच उपास करीत असतो...

आपल्या लेकराची पोट भरून..

तो मात्र खुशाल झोपत असतो....

असा दिलदार शेतकरी माणूस असतो..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy