शब्दक्रांती समूह
शब्दक्रांती समूह
महात्मा गांधींचा जन्म
गुजरात मध्ये झाला
2ऑ :;1869साली
एक क्रांती कारक जन्माला आला
आई होती पुतळा बाई
वडील करमचंद गांधी
सत्या साठी लढले
सोडली नाही एकही संधी
दांडी यात्रा करून
केला सत्याग्रह मिठाचा
कस्तुरबाने दिली साथ
हात सोडला नाही पाठीचा
देशासाठी दिले बलिदान
नेहमी दुसऱ्यांची केले काम
नथु राम गोडसेनी झाडली गोळी
तेंव्हाच गांधी म्हणाले हे राम
