सावरताना...
सावरताना...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.0K
उद्ध्वस्त झाली घरे
अन् मोडून गेला संसार!
पण वादळातून सावरताना
मन खचून गेली पार...
उद्ध्वस्त झाली घरे
अन् मोडून गेला संसार!
पण वादळातून सावरताना
मन खचून गेली पार...