साठवण
साठवण
डोळे माझे थकले रे
रडून रडून तुझ्या आठवणीनं
मन माझेही दमले आता
तुझ्या आठवणींच्या साठवणीनं
डोळे माझे थकले रे
रडून रडून तुझ्या आठवणीनं
मन माझेही दमले आता
तुझ्या आठवणींच्या साठवणीनं