सांगितले होते तुला
सांगितले होते तुला
सांगितले होते तुला
जिवनात मी एकटाच आहेस.
तु म्हणालीस एकटा कसा.
जोडीला तुझ्या मी आहेस.
फक्त स्वरच होते माझ्या जवळ
त्याला संगितमय तू केलेस
तुझ्या संगीताने माझे स्वर
बहरून गेलेस.
अनेक दिवसानंतर ........
तुझ्या मनी काय आले.
तू केलेल्या भूकंपामुळेच.
सारे स्वप्न उद्ध्वस्त झाले
मागे वळून बघ एकदा
जिवनात माझ्या काय झाले
जातांना एवढेच सांगून जा,.
की कोणत्या चुकीचे फळ तू मला
दिलेस...
