STORYMIRROR

Mitali More

Romance

3  

Mitali More

Romance

रंगात नहालो

रंगात नहालो

1 min
485

तिच्या प्रेमाच्या रंगात

नाहलो जेव्हा पासून

रंग कुठलाच मनाला

भावेना तेव्हापासून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance