राणी
राणी
भीती वाटते जगण्याची तुझ्याविना
स्वप्नातही राणी हे घडू नये,
आणि जर असे घडणार असेल तर
कुणीही मग प्रेमात पडू नये.
भीती वाटते जगण्याची तुझ्याविना
स्वप्नातही राणी हे घडू नये,
आणि जर असे घडणार असेल तर
कुणीही मग प्रेमात पडू नये.