Sanjay Ronghe
Abstract Action Classics
मनात आहे ती वेडी आशा
करू किती मी तुझी प्रतीक्षा ।
कुठे शोधू मी सांग तुला
नाही उरल्या कुठल्या दिशा ।
थकले आता हे डोळे माझे
का कळेना तुज माझी दशा ।
येणारच नाहीस तू परत
कशास देतेस मजला शिक्षा ।
अशी असतात नात...
काठ
आस
मज ते काय हवे
आसवांनी भिजले...
थंडी थंडी नाव...
जगू दे रे बाब...
चिडीचूप
धुके
नाही म्हणू मी...
नाही भीती कशाची, शेवटी तर आहेच मरणे नाही भीती कशाची, शेवटी तर आहेच मरणे
दाखव आशा मज, एकांत देईल तुला। तुझ्या नामातच खूप आनंद वाटेल मला।। दाखव आशा मज, एकांत देईल तुला। तुझ्या नामातच खूप आनंद वाटेल मला।।
झाडे लावू बनू रंग, पुन्हा जागू नवं विश्व झाडे लावू बनू रंग, पुन्हा जागू नवं विश्व
राधा बसली कोपऱ्यात रुसून कटाक्ष टाकला तिच्याकडे हसून राधा बसली कोपऱ्यात रुसून कटाक्ष टाकला तिच्याकडे हसून
राहून राहून उजाळा करी, निष्पाप बालपण होते खास राहून राहून उजाळा करी, निष्पाप बालपण होते खास
विचार तिच्या मुलाचा असतो डोक्यात, माय माझी धडकन विचार तिच्या मुलाचा असतो डोक्यात, माय माझी धडकन
नभी रंग उधळण, नित्य सुखवी लोचना नभी रंग उधळण, नित्य सुखवी लोचना
जुळं जुळली संगत, देई शुभेच्छा होळीला... जुळं जुळली संगत, देई शुभेच्छा होळीला...
नात्यांचा गुंता सुटता सुटेना नात्यांचा गुंता सुटता सुटेना
जन्म हा मानवाचा एकदाच मिळतो रे जन्म हा मानवाचा एकदाच मिळतो रे
काळजी घ्या काळजी करा, जातील हे दिवस धीर धरा काळजी घ्या काळजी करा, जातील हे दिवस धीर धरा
कर्णाच्या जीवनावरील काव्यरचना कर्णाच्या जीवनावरील काव्यरचना
पडलीच कधी चालताना कुठे तर तिला झेलण्यासाठीची ओंजळ पडलीच कधी चालताना कुठे तर तिला झेलण्यासाठीची ओंजळ
दुं:ख या जगात प्रत्येकाच्या वाट्याला येते. काहींच्या ती पाचवीलच पुजलेली असतात. तरी उज्ज्वल भविष्यासा... दुं:ख या जगात प्रत्येकाच्या वाट्याला येते. काहींच्या ती पाचवीलच पुजलेली असतात. त...
वारे सुगंधित लागलेत वाहू, नका आतातरी घाणीतच राहू वारे सुगंधित लागलेत वाहू, नका आतातरी घाणीतच राहू
गौरवाया नारीशक्तीला शब्द अपुरे परि गौरवाया नारीशक्तीला शब्द अपुरे परि
मला का सखे नेहमी वाटतो हवहवासा तुझाच सहवास | मला का सखे नेहमी वाटतो हवहवासा तुझाच सहवास |
काय उरले काय सरले हिशोब आता नाही उरले । काय उरले काय सरले हिशोब आता नाही उरले ।
पण जेव्हा जळते तेव्हा मुलगीच जळते पण जेव्हा जळते तेव्हा मुलगीच जळते
दिस हेवं छान, रंगाचा मान रंगात रंगली होळी दिस हेवं छान, रंगाचा मान रंगात रंगली होळी