प्रपोज●●●
प्रपोज●●●
मी प्रपोज केला तुला आता
तू कर ना सखे अप्रोच मला..
धर हातात सुंदर ही गुलाबाची काठी
मी रोज उभा रहातो तू यायच्या वाटी..
काढ तुझ्या परस मधून मोबाईल तुझा
दे तुझ्या मनाची रिंगटोन तू मला...
नवीन वर्षाचा नवीन हा महिना
करू वेलेन्टाइन आपण दोघे मिळून
आता दे तू होकार मला..
नाना-नाणी पार्क मध्ये फिरू आपण दोघे
नारळाच्या पाण्यात एक स्ट्रॉ टाकून
घेऊ प्रेमाची मजा आपण दोघे..
मी प्रोपोज केला तुला सांग आतातरी
तू माझी होशील का माझ्या फुला....

