STORYMIRROR

Hemlata Meshram

Romance

3  

Hemlata Meshram

Romance

प्रेमभंग

प्रेमभंग

1 min
319

मी तिला बघत राहिलो

ती निघून गेली

क्षणभर प्रेमाची चाहूल

देऊन गेली


मी तिचे गोड बोल

ऐकत राहिलो

ती मनात मधाचे

पोळे करून गेली


गोडवा देऊन गेली

मी तिला बघत

राहिलो ती

निघून गेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Hemlata Meshram

Similar marathi poem from Romance