STORYMIRROR

Anjali Deshpande

Romance

3  

Anjali Deshpande

Romance

प्रेमांकुर

प्रेमांकुर

1 min
374

सहज सख्या प्रीत माझी,बहरली रानावना,

तूच माझा दिलबर,अन मी तुझी साजणा,

सहज सख्या......॥धृ॥

तू रे माझा जिवाचा,मैतर हा देखणा,

मी तुझ्या प्रितीची,करते रे कामना,

घे जरा बघुन मला,मिटते मी लोचना,

सहज सख्या.....॥१॥

हात तुझा हातात,कवळले मला उरी,

देही उठे झंकार,झाले मी बावरी,

ओठांनी प्रीतीची,केली अशी याचना,

सहज सख्या.....॥२॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance