STORYMIRROR

Anjali Deshpande

Others

3  

Anjali Deshpande

Others

धारा

धारा

1 min
219

सुखधारा बरसत येती,आनंदाची आभा पसरी,

मन हे वेडे खुलती, सुखधारा.....।।धृ।।


या सुखाची नाही गणती, स्वर्ग ठेंगणे अपुरी धरती,

हर्षाची ही वाट पुरती, तन आनंदे डोलती, सुखधारा....।।१।।


या धारेचे स्वागत करुनी, रांगोळ्या अन् उभ्या कमानी,

तरुलतांच्या वेलीवरुनी, तरंग लहरी फिरती, सुखधारा.....।।२।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन