STORYMIRROR

Anjali Deshpande

Others

3  

Anjali Deshpande

Others

नारी

नारी

1 min
319

नारी तुझी शक्ति ही अपार

तुच तनया तुच विनया ज्ञानरुपी सार

नारी तुझी....॥धृ॥


तुच दुर्गा तुच काली पाप मारी ठार

कष्ट करुनी दु:ख सोशी सहनशील ही फार

नारी तुझी....॥१॥


नवरसानी परिपुर्ण तू देवीचा अवतार

तुझ्या ठायी चारीधाम तू देवांचे व्दार

नारी तुझी.....॥२॥


तुला आमुचे शत नमन ते मोठ्या मनी स्विकार

तू तर सबला नाही अबला घराचा आधार

नारी तुझी.....॥३॥


Rate this content
Log in