STORYMIRROR

Yogesh Khalkar

Tragedy

4  

Yogesh Khalkar

Tragedy

प्रेम

प्रेम

1 min
462

मनात नाही प्रेम

मग संवाद कशाला


नजरेची भाषा मुक झाली

मग भावनांचा नाद कशाला


नव्हतेच प्रेम करायचे

तर उगाच वाद कशाला


दूर निघून गेल्यावर

कोरडी साद कशाला


जाऊ दे खोट्या त्या प्रेमाची

उगाच याद कशाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy