प्रेम
प्रेम
तू दिलेली पँट आणि
तू दिलेला शर्ट
जपून ठेवलय प्रिये
आपल लव्ह कार्ड.
तू दिलेली कँटबरी
आपण फस्त केली
तूझी आठवण म्हणून
अजून कव्हर जपलेली.
झाल्या भेटी - गाठी
नको ताटा -तूटी
तूझ्या स्मरणात सखे
जगतो दिन -राती.
विशाल ऋदय माझ
त्यात तूच साज
आनंद तूझ्या मुळे
जिवनात आज.
आहेत सुगंधीत
मिलनाचे दिन
तुझी ओढ राणी
लागे क्षणोक्षन.

