STORYMIRROR

Rahul Ingale Patil

Classics

2  

Rahul Ingale Patil

Classics

फुलते चांदणे काळ्या मातीनी

फुलते चांदणे काळ्या मातीनी

1 min
52

थेंब पडता धारातूनी मृगाचा

कणकण भिजतो थेंबांनी

कोंब फुटती भावूक प्रेमाचे

फुलते चांदणे काळ्या मातीनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics