फक्त तूच
फक्त तूच
तूच माझे जीवन,
तूच माझी राणी,
तूच माझा दिवस,
तूच माझी रात्र,
तूच सुंदर फुल,
तूच त्या फुलांची माळ,
तूच चंद्र तारे,
तुज समोर नभ फिके पडे सारे,
तूच माझं स्वप्न,
तूच माझा सत्कार,
तूच माझी दिशा,
तूच माझी आशा,
तूच माझी पाहूल वाट,
तूच माझी नवीन पहाट,
तूच माझ्या जिवनाची सरीता,
तुझ्यासाठीच लिहिली ही सुंदर कविता

