STORYMIRROR

SHRIKANT PATIL

Romance

3  

SHRIKANT PATIL

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
6.6K




तिच्या नजरेकडे पाहून झालो बेहद मी खूश

तिथंच सुरु झाले माझे नजरेनेच पहिलं प्रेम

हृदयातून तीने जेव्हा माझ्या हृदयाला दिला होकार

समाज मनानेच त्याला बांधले एका नात्यात सेम


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance